"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ३५:
नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी [[भारत|भारतात]] उपस्थित असते तर कदाचित [[भारत|भारताची]] फाळणी न होता [[भारत]] एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः [[महात्मा गांधी|गांधींजी]] देखील असेच मानत होते.
 
== जन्म व कौटुंबिक जीवन ==
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म [[जानेवारी २३]], [[इ.स. १८९७|१८९७]] रोजी [[ओडिशा]] मधील [[कटक]] शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.