"भीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
 
''भीती हि एक मानसिकता किवा भावना आहे'' जी वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण होते. बराच वेळा प्रसंगानुरूप भीती निर्माण होणे अगदी स्वाभाविक असते. उदाहरणार्थ अपघात पाहिल्यावर किंवा भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर, स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी. परंतु जर हि भीती बराच वेळा काही कारण नसताना उत्पन्न झाली अथवा आधीच्या भीतीदायक प्रसंगाचे मनावरील दडपण गेले नाही किंवा त्याचा निचरा झाला नाही तर मात्र हीच भीती मानसिक त्रासाचे , मानसिक रोगाचे कारण देखील बनू शकते.
'''भीती हि एक मानसिकता किवा भावना आहे'''
==मानवेतर प्राण्यातील भिती==
जी वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण होते.
'''मानवा प्रमाणे प्राण्यात हि भीती असते'''
बराच वेळा प्रसंगानुरूप भीती निर्माण होणे अगदी स्वाभाविक असते.
धोकादायक परिस्थितीत समायोजक प्रतिक्रिया मानून भीतीचा उपयोग होत असतो परंतु असा उपयोग होण्या करिता भीतीची प्रतिक्रिया झटकन कार्यान्वीत व्हावी लागते. दैनंदिन जीवनात आपणाला आधी खरोखरच भीतीचा लवलेश नसतानाही क्षणार्धात एखादा धोका उत्पन्न झाल्या क्षणी आपण तीव्र भीती अनुभवू लागतो
उदाहरणार्थ अपघात पाहिल्यावर किंवा भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर, स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी.
भीतीचभीतीचे हे समायोजन मूल्य लक्षात घेतले तर भीती हि केवळ मानवातच अनुभवला येणारी भावना नसून, तीमानवेतर प्राण्यातप्राण्यातही हि तीभिती अनुभवास येते.
परंतु जर हि भीती बराच वेळा काही कारण नसताना उत्पन्न झाली अथवा आधीच्या भीतीदायक प्रसंगाचे मनावरील दडपण गेले नाही
किंवा त्याचा निचरा झाला नाही तर मात्र हीच भीती मानसिक त्रासाचे , मानसिक रोगाचे कारण देखील बनू शकते.
'''मानवा प्रमाणे प्राण्यात हि भीती असते'''
 
धोकादायक परिस्थितीत समायोजक प्रतिक्रिया मानून भीतीचा उपयोग होत असतो परंतु असा उपयोग होण्या करिता भीतीची प्रतिक्रिया झटकन कार्यान्वीत व्हावी लागते
दैनंदिन जीवनात आपणाला आधी खरोखरच भीतीचा लवलेश नसतानाही क्षणार्धात एखादा धोका उत्पन्न झाल्या क्षणी आपण तीव्र भीती अनुभवू लागतो
भीतीच हे समायोजन मूल्य लक्षात घेतले तर भीती हि केवळ मानवातच अनुभवला येणारी भावना नसून ती प्राण्यात हि ती अनुभवास येते.
==भीतीच्या अनियंत्रित भावनेचे परिणाम==
'''भीतीच्या अनियंत्रित भावनेमुळे''
"https://mr.wikipedia.org/wiki/भीती" पासून हुडकले