"भीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १९:
'''भीतीच्या अनियंत्रित भावनेमुळे''
 
आपलेव्यक्तीचे स्वत;चे विचार ,वर्तन आणि दैनंदिन कामे तसेच नोकरी, सामाजिक व्यवहार, कुटुंब, वैवाहिक नातेसंबंध, इत्यादी सर्व गोष्टींवर विपरीत परिणाम होताना दिसून येतो. त्या मुळे मानवी मनावर काही लक्षणे दिसून येतात. सतत मनात भीती ची भावना निर्माण होणे, एका प्रकारचे दडपण जाणवणे, वारंवार भीती निर्माण होणार्या प्रसंगांना दुर्लक्षित करणे, समाजापासून दुरावणे तसेच ठराविक परिस्थितीमध्ये घाम फुटणे, हदयात धडकी भरणे, रक्तदाब वाढणे, इ वरील लक्षणे दिसू लागतात.काही ठराविक व्यक्तिमत्वाच्या लोकांमध्ये याचे प्रमाण इतरांपेक्षा अधिक दिसून येते.
त्या मुळे मानवी मनावर काही लक्षने दिसून येतात
सतत मनात भीती ची भावना निर्माण होणे,
एका प्रकारचे दडपण जाणवणे,
वारंवार भीती निर्माण होणार्या प्रसंगांना दुर्लक्षित करणे,
समाजापासून दुरावणे
तसेच ठराविक परिस्थितीमध्ये घाम फुटणे
हदयात धडकी भरणे,
रक्तदाब वाढणे,
इ वरील लक्षणे दिसू लागतात.काही ठराविक व्यक्तिमत्वाच्या लोकांमध्ये याचे प्रमाण इतरांपेक्षा अधिक दिसून येते.
 
==घटक==
"https://mr.wikipedia.org/wiki/भीती" पासून हुडकले