"भारतीय नीलपंख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ६ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो प्रथमेश ताम्हाणे ने लेख भारतीय नीलकंठ वरुन भारतीय नीलपंख ला हलविला
छोNo edit summary
ओळ २७:
'''भारतीय नीलपंख''' हा रोलर कुळातला पक्षी आहे. याला '''''चास''''' किंवा '''''नीलकंठ''''' असेही म्हणतात.
 
भारतीय नीलकंठनीलपंख साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो, उडतांना पंख व शेप्टी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, पंख, शेपूट निळी, चोच काळ्या रंगाची असून भारतीय नीलकंठनीलपंख उडतांना याच्या पंखावरील गडद व फिके निळे स्पष्ट दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
 
भारतीय नीलकंठनीलपंख [[भारत|भारतात]] सर्वत्र आढळून येतो. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]] येथेही याचे वास्तव्य आहे. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत.
 
भारतीय नीलकंठनीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य [[कीटक]], [[बेडुक]], [[पाल|पाली]] हे आहे.
 
मार्च ते जुलै महिना हा काळ भारतीय नीलकंठचानीलपंखचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.
 
==चित्रदालन==
२,४४१

संपादने