बदलांचा आढावा नाही
छो प्रथमेश ताम्हाणे ने लेख चास वरुन भारतीय नीलकंठ ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
{{जीवचौकट
| नाव = भारतीय नीलपंख
| fossil_range =
| स्थिती = LC
| trend = down
| स्थिती_प्रणाली = iucn3.1
| स्थिती_संदर्भ = <ref name=iucn>{{IUCN2006|assessors=जॉनसिंग, ए.जे.टी. आणि झाला, वाय.व्ही. |year=२००८|id=22725914|title= Coracias benghalensis|downloaded= २५-०३-२०१७}} Database entry includes justification for why this species is of Least Concern.</ref>
| चित्र = Indian_roller_(Coracias_benghalensis)_Photograph_by_Shantanu_Kuveskar.jpg
| चित्र_रुंदी = 300px
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[कणाधारी प्राणी|कणाधारी]]
| जात = [[एव्हीज]]
| वर्ग = [[कोरॅसिफॉर्मिस]]
| कुळ = [[कोरॅसिडी]]
| उपकुळ =
| जातकुळी = ''[[Coracias]]''
| जीव = '''''C. benghalensis'''''
| बायनॉमियल = '''''C. benghalensis'''''
| synonyms =
| आढळप्रदेश_नकाशा=
| आढळप्रदेश_नकाशा_रुंदी= 250px
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक= आढळप्रदेश
| बायनॉमियल = ''Coracias benghalensis''
| बायनॉमियल_अधिकारी =
}}
'''भारतीय नीलपंख''' हा रोलर कुळातला पक्षी आहे. याला '''''चास''''' किंवा '''''नीलकंठ''''' असेही म्हणतात.
मार्च ते जुलै महिना हा काळ
==चित्रदालन==
<gallery>
Line ६ ⟶ ४२:
File:Indian Roller I4 IMG 8314.jpg|
</gallery>
▲चास साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो, उडतांना पंख व शेप्टी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, पंख, शेपूट निळी, चोच काळ्या रंगाची असून चास उडतांना याच्या पंखावरील गडद व फिके निळे स्पष्ट दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
▲चास [[भारत|भारतात]] सर्वत्र आढळून येतो. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]] येथेही याचे वास्तव्य आहे. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत.
== इतर भाषांतील नावे ==
▲चास खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य [[कीटक]], [[बेडुक]], [[पाल|पाली]] हे आहे.
*मराठी नाव : चास, नीळकंठ, नीलकंठ
*हिंदी नाव : नीलकंठ
*संस्कृत नाव : चाष, अपराजित
*इंग्रजी नाव : Indian Roller
*शास्त्रीय नाव : Coracias benghalensis </br>
[[Image:Indian Roller.ogg|thumbtime=10|200px|बागा, गोवा येथील भारतीय नीलपंख]]
▲मार्च ते जुलै महिना हा काळ चासचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात चास आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.
==संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
|