"आकाश ठोसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ २८:
}}'''आकाश ठोसर''' ([[फेब्रुवारी २४|२४ फेब्रुवारी]] [[इ.स. १९९३|१९९३]]) हा [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपटअभिनेता]] आहे. [[नागराज मंजुळे|नागराज मंजुळेंनी]] दिग्दर्शित केलेल्या व मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या '[[सैराट]]' या सिनेमा मध्ये आकाश ने ''परश्या'' ची भूमिका साकारली होती.
 
[[कुस्ती]]<nowiki/>ची आवड असण्याऱ्या आकाश चा जन्म [[पुणे]] येथे झाला. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून]] झाले असून तो इथूनचयेथूनच पदविका चे शिक्षण पूर्ण करत आहे. आकाश जेंव्हा खेळण्यांमध्ये व्यस्त होता तेंव्हा सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या भावाने त्याचे छायाचित्र काढून नागराज मंजुळेना पाठवले. येथून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.lokmat.com/storypage.php?newsid=12385250&catid=1 |शीर्षक = 'सैराट'च्या परशाबद्दलच्या काही रंजक गोष्टी.... | प्रकाशक = [[लोकमत]] | दिनांक = १२ मे, २०१६}}</ref>
 
=== सैराट मधील भूमिका ===
ओळ ४६:
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:इ.स. १९९३ मधील जन्म]]
चृ
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाश_ठोसर" पासून हुडकले