"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६९७:
पण भूशास्त्रानुसार सह्याद्री हा पर्वत नाही. सह्याद्रीला कडा किंवा डोंगररांग असे संबोधणे शास्त्रीय दृष्टीकोनातून योग्य आहे.
आवश्यक तिथे बदल करावेत.
 
== प्रचालकांना विनंती ==
 
येथे "छत्रपती शाहू महाराज टर्मिनस" असा लेख्र असुन रेल्वे स्थानकावरील अधिकृत फलकानुसार या स्थानकाचे नाव मराठीत "श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर" असे आहे.
तरी योग्य ती सुधारणा करावी.