"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६८६:
 
अंधेरी या स्थानकात ९ फलाट असून या स्थानकाचा संकेत ADH आणि उपनगरीय संकेत AD असा आहे. कृपया माहिती लिहावी.
 
== प्रचालकांना विनंती ==
 
येथे "पळसदरी रेल्वे स्थानक" असा लेख्र असुन रेल्वे स्थानकावरील अधिकृत फलकानुसार या स्थानकाचे मराठीत 'पळसधरी' आणि हिंदीत 'पलसदरी' असे नाव आहे.
तरी योग्य ती सुधारणा आवश्यक असल्यास करावी.