"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६७२:
 
दादर रेल्वे स्थानक येथे प्रत्यक्षात दोन स्थानके असून एक मध्य मार्गावर आहे तर दुसरे पश्चिम मार्गावर आहे. दोन्ही स्थानाकांचा संकेत निराळा असून दोन्हीचे फलाट क्र्. १ पासुन सुरु होतात. त्यामुळे एखादा तपशील देताना फलाट क्र्. २ असे लिहिले तर गोंधळ होउ शकतो की कोणत्या मार्गावरचा? मध्य की पश्चिम ? तरी रेल्वेच्या अधिकृत नावानुसार 'दादर मध्य रेल्वे स्थानक' आणि 'दादर पश्चिम रेल्वे स्थानक' असे २ वेगळे लेख तयार केल्यास सोयीचे राहील.
 
== प्रचालकांना विनंती ==
 
लोकल्स" वापरावे की "उपनगरीय गाड्या" वापरावे याविषयी मार्गदर्शक तत्व / धोरण आवश्यक आहे .... जेणे करुन लेखनामध्ये सुसुत्रता राहील.
 
तसेच विकिपिडियावर कित्येक ठिकाणी उपनगरी असा शब्द दिसत आहे. कोणता शब्द बरोबर आहे....उपनगरी की उपनगरीय याचा कृपया खुलासा केल्यास शंका निरसन होईल.