"शब्दकोशांची सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १२०:
* पाच हजार आदर्श सुविचार कोश (डॉ. व.दि. कुलकर्णी)
* ज्योतिष महाशब्दकोश (प्र.द. मराठे)
* भारतीय व्यवहार कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)- प्रकाशक - मेहता पब्लिकेशन हाऊस १२१६ सदाशिव पेठ पुणे ३० , प्रथम आवृत्ती १९६१, द्वितीय आवृत्ती १९८५ , विशेष - सोळा भारतीय भाषांचा एकत्रित कोश , पं. जवाहरलाल नेहरू आणि प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचा अभिप्राय १९६१
* भारतीय व्यवहार कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)
* म्हणींचा कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)
* संख्या संकेत कोश (श्रीधर श्यामराव हणमंते)