"लौजी रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
| विभाग = [[मध्य रेल्वे]]
}}
'''लौजी ''' हे [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|सेन्ट्रल रेल्वेवरील]] कर्जत-खोपोली दरम्यानचे खोपोलीच्या अाधीचे स्थानक आहे. खोपोलीहून सुटून [[छत्रपती शिवाजी टर्मिनस|बोरीबंदरसाठी]] [[कर्जत रेल्वे स्थानक|कर्जत]]-[[कल्याण रेल्वे स्थानक|कल्याणमार्गे]] जाणाऱ्या दररोजच्या सहा लोकल्स लौजीला थांबतात. यातीलत्यांतील ५ जलदपाच लोकल जलद आहेत तर १ धिमीएक लोकल धिमी आहे.
 
लौजी हे गाव [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातल्या]] कर्जत तालुक्यात येते.