"एझेर वाइझमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Ezer Weizman 1978-2.jpg|thumb|right|एझेर वाइझमन]]
'''एझेर वाइझमन''' (जन्म: [[१५ जून]] [[इ.स. १९२४]] - मृत्यु: [[२४ एप्रिल]] [[इ.स. २००५]]) हा [[इस्रायल]]चा सातवा राष्ट्राध्यक्ष होता. तो सन १९९३ मध्ये प्रथम निवडून आला. तो त्यानंतर सन १९९८ मध्ये पुन्हा निवडून आला. तो राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या आधी, तो इस्रायल वायू सेनेत कमांडर या पदावर व संरक्षण मंत्री होता.
<div style="clear:both;"></div>
 
==पूर्वीचे जीवन==
त्याचा जन्म [[तेल अवीव]] मध्ये झाला.त्याचे वडील शेतीतज्ज्ञ होते. तो इस्रायलचे प्रथम राष्ट्राध्यक्ष [[चैम वाइझमन|चईम वाइझमन]] यांचा पुतण्या होता.
 
{{विस्तार}}