"चित्तोडगढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ४:
 
येथे जवळच चित्तोडगड नावाचाच किल्ला आहे. संत मीराबाईपासून [[राणी पद्मिनी]]पर्यंत अनेक महत्त्वाच्या ऎतिहासिक व्यक्तिंचे स्थान असलेला हा रम्य किल्ला अतिषय प्रेक्षणीय आहे.
चित्तोडगढ भोवती सात मोठे दरवाजे असलेली प्रचंड भिंत आहे.
 
बाप्पा रावल ने हा गढ जिंकण्यापूर्वी तो मोरी घराण्याकडे होता.इसविसन ७३४ साली बाप्पा रावल ने हा गढ़ जिंकला आणि मेवाड चे राज्य स्थापन केले.त्याने चित्तोड ला आपली राजधानी बनवली.
एक धारणा अशीही आहे ,कि बाप्पा रावलने शेवटच्या सोळंकी राजकन्येशी लग्न केले,तेव्हा हुंड्यामध्ये हा गढ़ मिळाला.पुढे अजमेर पासून गुजरात पर्यंत मेवाडचे राज्य केले. १६ व्या शतकापर्यंत चित्तोडगढ हे बलाढ्य राज्य होते. हा गढ़ जिंकण्यासाठी बरीच मोठमोठी युद्धे झाली. साधारण ८३४ वर्षे हि मेवडची राजधानी होती
[[वर्ग:राजस्थानमधील शहरे]]
[[वर्ग:चित्तोडगढ जिल्हा]]