"चर्चा:चेंबुर रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
असलेला लेख
 
No edit summary
ओळ १:
{{साद|Yogeshs}}, [[चेंबूर रेल्वे स्थानक]] हा लेख आधीच आहे. कोणता ठेवावा?
तो
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:०१, २१ मार्च २०१७ (IST)
 
@ [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]]
आधीचा लेख चेंबूर रेल्वे स्थानक आहे. स्थानक फलकावर चेंबुर असा उल्लेख असल्याने चेंबुर रेल्वे स्थानक हा लेख आवश्यक आहे.
 
महाराष्ट्रातील कित्येक रेल्वे स्थानकांची नावे आणि त्या त्या गावांची/ठिकाणांची नावे यात फरक आढळतो. यावरुन इतर एका रेल्वेविषयक सोशल नेटवकिंग साइटवर देखील मी बरेच वाद्विवाद पाहिले आहेत. अंतिमता: असा निष्कर्ष निघतो की हा घोळ आणि पुढे निर्माण होणारा वाद टाळण्यासाठी सोयीचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे:
 
रेल्वे स्थानकाचे नाव ज्याप्रमाणे स्थानकावर आहे त्याप्रमाणेच लिहायचे आणि जर काही घोळ असेल तर 'स्थानिक नाव' लिहायचे.
विकिपिडीयावर देखील "माहितीचौकट रेल्वे स्थानक" येथे 'स्थानिक नाव' हा पर्याय उपलब्ध आहे.
रेल्वे फलकावरील नावात शंका असल्यास 'स्थानिक नाव' लिहिता येईल.
उदा. "जर" चेंबूर हे नाव बरोबर असेल तर > ....
स्थानकाचे नाव: चेंबुर
स्थानिक नाव : चेंबूर
अशा पद्धतीने माहिती अपभारित केल्यास सोयीचे राहील
अन्यथा हा वाद निरंतर असाच चालू राहील.
[[सदस्य:Yogeshs|Yogeshs]] ([[सदस्य चर्चा:Yogeshs|चर्चा]]) २३:२२, २१ मार्च २०१७ (IST)
"चेंबुर रेल्वे स्थानक" पानाकडे परत चला.