"गुरु तेग बहादुर नगर रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट रेल्वे स्थानक | नाव = File:Indian_Railways_Suburban_Railway_Logo.svg|60px|left|link=मु...
(काही फरक नाही)

२२:३७, २१ मार्च २०१७ ची आवृत्ती

गुरु तेग बहादुर नगर हे मुंबई शहराच्या सायन कोळीवाडा भागातले हार्बर रेल्वेवरचे एक स्थानक आहे. याचे मूळचे नाव कोलवाडा. या स्थानकाच्या आसपास शीखांची वस्ती वाढून त्यांनी तेथे एक गुरुद्वारा बांधल्यामुळे स्टेशनचे नाव बदलून गुरु तेग बहादूर नगर करण्यात आले. अजूनही जुने लोक या स्टेशनच्या आसपासच्या वस्तीला सायन कोळीवाडा असेच म्हणतात.

गुरु तेग बहादुर नगर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता गुरू तेग बहादूर नगर, मुंबई
गुणक 19°02′16″N 72°51′51″E / 19.03778°N 72.86417°E / 19.03778; 72.86417
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
हार्बर
मार्गे पनवेल
स्थान
गुरू तेग बहादूर नगर is located in मुंबई
गुरू तेग बहादूर नगर
गुरू तेग बहादूर नगर
मुंबईमधील स्थान