"कांदे (शिराळा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख कांदे वरुन कांदे, सांगली जिल्हा ला हलविला
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
{{हा लेख|कांदे गाव|कांदा (निःसंदिग्धीकरण)}}
हे एक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] गाव आहे.
 
कांदे हे गाव वारणा नदीकाठी वसलेले समृद गाव म्हणून ओळखले जाते ,सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील साधारण ५००० लोकवस्ती असलेले गाव असलेले दिसते.
 
या गावी जाण्यासाठी प्रामुख्याने सांगली इस्लामपूर शिराळा मार्गे कांदे हा प्रवास साधारण ८० कि.मी. आहे. तर पुणे सातारा कराड पेठनाका शिराळा कांदे साधारण २३० ते २५० कि.मी.
 
च्या आसपास आहे. तर या व्यतिरिक्त कोल्हापूर वरून बोरपाडळे आरळे सातवे सावर्डे मार्गे कांदे असेही ४० कि. मी. जाता येते.
 
कांदे गावाचे ग्रामदेवत जोतीर्लिग आहे. ताशेच वारणेच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे . त्या ठिकाणी प्रभू श्री राम येऊन गेल्याची आख्यायीका असल्यामुळे या मंद्दीर परिसरास
 
रामेश्वर माळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, नागोबाचे मंदिर, लक्ष्मी मंदिर, बिरदेव मंदिर इत्यादी मंदिर पहावयास मिळतात.
 
कांदे गावात गणेश चतुर्थी मोठ्या थाटात साजरी केली जाते, त्यात प्र्मुक्याने अष्टविनायक विग्न्हार्ता गणेश मंडळाची ९ फुटी शाडूची मूर्ती आकर्षक ठरते.
 
संदर्भ : संग्राम शिंदे
 
[[वर्ग:सांगली जिल्ह्यातील गावे]]