"चेन्नई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६१७:
|ॲक्सेसदिनांक=2007-09-22}}</ref> याबरोबरच इंग्रजी नाटके देखिल शहरात सादर होतात.
 
चेन्नईमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये जानेवारीच्या पाच दिवस साजरा होणारा "पोंगल" हा सण सर्वांत महत्वाचा मानला जातो. [[दिवाळी]], [[ईद-उल-फित्र]] आणि [[नाताळ]]<nowiki/> यांसारखे जवळपास सर्व प्रमुख धार्मिक सण चेन्नईमध्ये साजरे केले जातात. चेन्नईच्या पारंपारिक खाद्यप्रकारांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी गोष्टींचा समावेश होतो. शहरातील अनेक उपहारगृहांमध्ये साधे जेवण मिळते. या जेवणात तांदळापासून बनलेल्या पोंगल्, डोसा, ईडली आणि वडई अशा पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांबरोबर "फिल्टर कॉफी" देण्याचीही पद्धत आहे.
 
== वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/चेन्नई" पासून हुडकले