"विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
'''विहार''' हे [[बौद्ध]] धर्मियांचे प्रार्थनास्थल तसेच [[बौद्ध भिक्खु]]ंचे निवासस्थान होय. सर्वसामान्यपणे [[बौद्ध धर्म]]ीय अनुयायांच्या प्रार्थनास्थळालाही विहार म्हटले जाते. विहारात बौद्ध [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] निवास करतात. [[पाली भाषा|पाली भाषेत]] विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. [[गौतम बुद्ध|ांनी]] आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार [[भिक्खु]] वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्त्व्यवास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. बौद्ध मठाला बौद्ध विहार म्हणतात.
 
बौद्ध विहारांत तथागत गौतम [[बुद्ध]]ांची प्रतिमा किंवा मुर्ती असते, बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. बौद्ध विहार हे बौद्ध धम्मीय शिक्षणाचे केंद्र असते.
 
जगभरातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत [[बोधीसत्व]]ाची मुर्ती असते तर भारतातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत [[बोधीसत्व]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची प्रतिमा असते कारण भारतातील ९५% बौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना [[गुरू]] मानणारे [[नवयान|नवयानी]] बौद्ध आहेत.
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विहार" पासून हुडकले