"सूर्यमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छो Pywikibot v.2 |
||
ओळ ५३:
सूर्यमालेची निर्मिती ही [[तेजोमेघ सिद्धान्त|तेजोमेघ सिद्धान्ता]]प्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात. या सिद्धान्ताप्रमाणे ही निर्मिती एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली. हा रेणूंचा ढग कित्येक [[प्रकाशवर्ष]] अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक ताऱ्यांची निर्मिती झाली.<ref name="Arizona">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Lecture 13: The Nebular Theory of the origin of the Solar System|दुवा=http://atropos.as.arizona.edu/aiz/teaching/nats102/mario/solar_system.html|कृती=University of Arizona|अॅक्सेसदिनांक=2006-12-27}}</ref> जुन्या [[धूमकेतू|धूमकेतूंचा]] अभ्यास केला असता, त्यांच्यावर फक्त मोठ्या फुटणाऱ्या ताऱ्याच्या गाभ्यात आढळणारी [[:वर्ग:मूलद्रव्ये|मूलद्रव्ये]] सापडली आहेत. यामुळे [[सूर्य]] हा जवळपास झालेल्या तारकासमूहातील स्फोटामुळे तयार झाल्याचा निष्कर्ष निघतो. या स्फोटामुळे तयार झालेली ऊर्जा ही या तेजोमेघाच्या कोसळण्याला कारणीभूत असण्याची शक्यता आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| वर्ष=२००४|शीर्षक= न्यू थियरी प्रपोज्ड फॉर सोलर सिस्टम फॉर्मेशन|लेखक= जेफ हेस्टर|कृती=अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी|दुवा= http://www.universetoday.com/am/publish/new_theory_solar_system_formation.html|अॅक्सेसदिनांक=जानेवारी ११|अॅक्सेसवर्ष = २००७}}</ref>
सूर्यमाला ज्या तेजोमेघापासून तयार झाली, त्याचा व्यास सुमारे ७००० ते २०००० खगोलीय एकके इतका होता<ref name="Arizona" /><ref name="Rawal_1985">{{cite science | last = रावळ | first = जे. जे. | month = जानेवारी | year = १९८५ | title = फर्दर कन्सिडरेशन्स ऑन कॉन्ट्रॅक्टिंग सोलर नेब्युला| journal = फिजिक्स
| accessdate = 2006-11-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दिनांक=2000-04-05| दुवा = http://www7.nationalacademies.org/ssb/detectionch3.html | शीर्षक = Present Understanding of the Origin of Planetary Systems | प्रकाशक = National Academy of Sciences | अॅक्सेसदिनांक = 2007-01-19 }}</ref>
|