"ज्युलियाना, नेदरलँड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot v.2
(नवीन)
 
छो (Pywikibot v.2)
'''जुलियाना''' ([[३० एप्रिल]], [[इ.स. १९०९]]:[[द हेग]], [[नेदरलँड्स]] - [[२० मार्च]], [[इ.स. २००४]]:[[बार्न, नेदरलँड्स]]) ही नेदरलँड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव ''जुलियाना लुई एमा मरी विल्हेमिना'' होते.
 
जुलियाना ही [[विल्हेमिना, नेदरलँड्स|विल्हेमिना]] आणि राजकुमार हेन्री यांचे एकुलते एक अपत्य होती. तिच्या जन्मापासून ती नेदरलँड्सची भावी शासक होती. जुलियानाला तिचा पती राजकुमार बर्नहार्डपासून चार अपत्ये झाली. पैकी [[बिअॅट्रिक्सबिॲट्रिक्स, नेदरलँड्स|बिअॅट्रिक्सबिॲट्रिक्स]] ही पुढे नेदरलँड्सची राणी झाली.
 
[[वर्ग:नेदरलँड्सचे शासक]]
६३,६६५

संपादने