"हर्षित अभिराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९० बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
बांधणी
(बांधणी)
| पार्श्वभूमी रंग =
| नाव = हर्षित अभिराज
| चित्र = [[File:Harsshit Abhiraj.jpg|thumb|Harsshit Abhiraj]]
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| पूर्ण नाव =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = [[२२ ऑगस्ट]], [[इ.स. १९७२]]
| जन्मस्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्युदिनांक =
}}
 
'''हर्षित अभिराज''' ([[२२ ऑगस्ट]], [[इ.स. १९७२]] - ) हे नावाजलेले [[मराठा|मराठी]]-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी , हिंदी , संस्कृत ,अर्धमागधी ( पाली ) या भाषांमद्धे संगीतकार , गायक , गीतकार म्हणून काम केले आहे.
 
== कारकीर्द ==
[[ना.धों. महानोर]] यांच्या [[दूरच्या रानात केळीच्या बनात]] या रानकवी ना. धो. महानोर यांच्यायातील कवितांना संगीतबद्ध करून ''हर्षित अभिराज'' यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरवात केली. यानंतर त्यांनी संगीतबद्ध केलेल्या निशिगंध या अल्बमसाठी सुप्रसिद्ध पार्श्वगायक डॉ . एस पी बालसुब्रमण्यम यांनी प्रथमच मराठी मद्धे गायन केले. यासोबतच [[हरिहरन]] , [[कैलाश खेर]] , [[जावेद अली]] , [[अनुराधा पौडवाल]] , [[सुरेश वाडकर]] , [[साधना सरगम]] , [[आनंद शिंदे]] , [[वैशाली सामंत]] , परुपल्ली रंगनाथ , [[रवींद्र साठे]], [[उत्तरा केळकर]] , [[वैशाली माडे]] , [[जान्हवी प्रभू अरोरा]] , [[मुग्धा वैशंपायन]] , अर्चना आणि प्रार्थना ( ज्यु . बेंगलोर सिस्टर्स ) , [[अभिलाषा चेल्लम]] , अनुपमा इत्यादी गायकांनी हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला.
 
आपल्यआपल्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये ''हर्षित अभिराज'' यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. रेडीओ मिर्ची 98.3 च्या "3च्या ''मिर्ची म्युझिक अवार्ड "'' साठी परीक्षक म्हणून गेली ३ वर्षे सतत कार्यरतभाग आहेतघेतात.
 
== अल्बम ==
* राजा गोसावी स्मृती पुरस्कार.
 
==बाह्य दुवे==
<ref>* http://cnxmasti.lokmat.com/gallery/health/article/5681</ref>
<ref>*http://m.dailyhunt.in/news/india/marathi/webduniya+marathi-epaper-marweb/jhing+jhing+jhingat+ganyane+rangala+salam+pune+cha+maharashtr+din+sohala-newsid-52959509</ref>
<ref>* http://www.vidarbha24news.com/2016/05/blog-post_92.html</ref>
<ref>* http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000000139</ref>
<ref>* http://www.harsshitabhiraj.com/</ref>
 
 
 
{{DEFAULTSORT:हर्षित अभिराज}}