"हर्षित अभिराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
हर्षित अभिराज यांची माहिती टाकली आहे.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. विशेषणे टाळा
 
No edit summary
ओळ ३८:
''हर्षित अभिराज'' (२२ ऑगस्ट ) हे नावाजलेले [[मराठा|मराठी]]-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी , हिंदी , संस्कृत ,अर्धमागधी ( पाली ) या भाषांमद्धे संगीतकार , गायक , गीतकार म्हणून काम केले.
 
== कारकीर्द ==
[[दूरच्या रानात केळीच्या बनात]] या रानकवी ना. धो. महानोर यांच्या कवितांना संगीतबद्ध करून ''हर्षित अभिराज'' यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरवात केली. यानंतर त्यांनी संगीतबद्ध केलेल्या निशिगंध या अल्बमसाठी सुप्रसिद्ध पार्श्वगायक डॉ . एस पी बालसुब्रमण्यम यांनी प्रथमच मराठी मद्धे गायन केले. यासोबतच [[हरिहरन]] , [[कैलाश खेर]] , [[जावेद अली]] , [[अनुराधा पौडवाल]] , [[सुरेश वाडकर]] , [[साधना सरगम]] , [[आनंद शिंदे]] , [[वैशाली सामंत]] , परुपल्ली रंगनाथ , [[रवींद्र साठे]], [[उत्तरा केळकर]] , [[वैशाली माडे]] , [[जान्हवी प्रभू अरोरा]] , [[मुग्धा वैशंपायन]] , अर्चना आणि प्रार्थना ( ज्यु . बेंगलोर सिस्टर्स ) , [[अभिलाषा चेल्लम]] , अनुपमा इत्यादी गायकांनी हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला.
 
आपल्य सांगीतिक कारकीर्दीमध्ये ''हर्षित अभिराज'' यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. रेडीओ मिर्ची 98.3 च्या " मिर्ची म्युझिक अवार्ड " साठी परीक्षक म्हणून गेली ३ वर्षे सतत कार्यरत आहेत.
 
=== अल्बम= ==
* दूरच्या रानात केळीच्या रानात
* निशिगंध
ओळ ६१:
* स्तीत्र संग्रह ( पार्श्वनाथ )
 
=== चित्रपट= ==
* मास्तर एके मास्तर : कला. - अशोक सराफ , मंगेश देसाई , दीपाली सय्यद , सुरेखा कुडची
* अंगारकी : कला . धर्मेश ( डी आय डी फेम ) मकरंद अनासपुरे , तेजस्विनी पंडित