"समुद्रसपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Israel Sea Level BW 1.JPG|thumb|300px|समुद्र सपाटीची खुण-[[जेरुसलेम]] ते [[मृत समुद्र]] रस्त्यावर.]]
'''समुद्रसपाटी''' म्हणजेच समुद्राच्या पाण्याची सरासरी सपाटी.याचा वापर जमीनीची उंची ठरविण्यासाठी प्रमाण म्हणुन करतात.
जमिनीची उंची मोजण्यासाठी ठरविण्यात आलेली "समुद्राची आधारभुत सरासरी पातळी"(mean sea level)(सरासरी समुद्र पातळी). यास (00.00) असे समजुन मग त्यानुसार एकाद्या जागेची/पर्वताची/स्थानाची वगैरे उंची त्यावरुन ठरवितात. ती उंची यापेक्षा जास्त असल्यास 'समुद्र सपाटीपेक्षा वर' आणि खाली असल्यास 'समुद्र सपाटीपेक्षा खाली' असे नोंदविण्याचा प्रघात आहे. बहुतेक रेल्वे स्थानकांवरील नावांच्या पाट्यांवर पुर्वी ही नोंदविण्याचा प्रघात होता.स्थापत्य अभियांत्रिकी मधील बहुतेक प्राथमिक कामे याचे भरवश्यावरच होतात.
 
{{विस्तार}}