"निर्वात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी; {{वर्ग}} काढण्यासाठी हॉटकॅट वा...
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Kolbenluftpumpe hg.jpg|thumb|हवाबन्द्निर्वात स्थिती दर्शवणारा पंप]]
{{About|"रिकामी जागा" किंवा "पदार्थ नसणे"}}
 
{{Wiktionary}}
'''निर्वात''' स्थिती म्हणजे, ती जागा, ज्यात (हवेसकट) कोणताच पदार्थ नसणे. अशा स्थितीत जी पोकळी निर्माण होते त्यात वायूचा दाब [[वातावरणाचा दाब|वातावरणिय दाबापेक्षा]] बऱ्याच प्रमाणात कमी असतो. १००% निर्वात स्थिती ही जवळजवळ अशक्य असते. एखादी जागा अथवा पोकळी, फक्त काही प्रमाणातच ''निर्वात'' करता येऊ शकते.
[[चित्र:Kolbenluftpumpe hg.jpg|thumb|हवाबन्द् स्थिती दर्शवणारा पंप]]
 
[[अभियांत्रिकी]] व [[प्रायोजित भौतिकशास्त्र|प्रायोजित भौतिकशास्त्रात]], निर्वात म्हणजे बाहेरील वातावरणिय दाब कमी असणारी जागा असते.
 
निर्वात जागेचा दर्जा हा ती जागा किती प्रमाणात १००% निर्वात स्थितीच्या जवळ पोचते यावर अवलंबून असतो.
{{विस्तार}}
 
[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/निर्वात" पासून हुडकले