"द्रावण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:SaltInWaterSolutionLiquid.jpg|thumb|'मिठाचे द्रावण' बनविण्यासाठी [[पाणी|पाण्यात]] [[मिठ]] मिसळतांना]]
[[चित्र:3D model hydrogen bonds in water.jpg|right|thumb|150px|[[पाणी|पाण्यातील]] हायड्रोजन चे बाँड दाखविणारे एक [[त्रिमिती|त्रिमितीय]] चित्र [[पाणी]] हे उत्कृष्ट [[द्रावक]] आहे.]]
[[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रानुसार]], '''द्रावण''' म्हणजे दोन अथवा जास्त पदार्थांचे सहजासहजी अविभक्त न करण्याजोगेकरता येण्याजोगे मिश्रण होय. अशा या मिश्रणात एक [[द्रावक|द्राव]] असतो ज्यात दुसरा पदार्थ विरघळतो.द्रावणात सहसा घन व तरल पदार्थ असतात. हे एकत्रित करण्यात आलेले मिश्रण त्यातीलत्यात समाविष्ट घटकांचे गुणधर्म घेते.मिश्रणात, द्राव अथवा द्रावक बहुदा जास्त प्रमाणात असतो. त्या द्रावणाची तीव्रता त्यात टाकण्यात आलेल्या पदार्थांच्या अनुपातावर अवलंबून असते.
 
[[पाणी|पाण्यास]] वैश्विक [[द्रावक]] समजल्या जाते.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रावण" पासून हुडकले