"स्वयंपाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Wok cooking and the heat source by The Pocket in Nanjing.jpg|thumb|right|200px|स्वयंपाक]][[चित्र:Sautee onions and peppers.jpg|thumb|स्वयंपाकघरात [[कांदा]] व [[मिरवेल|काळ्या मिर्‍याची]] [[पान|पाने]] शिजत असतांना.]]
'''स्वयंपाक''' ही अग्नीचे/उष्णतेचे सहाय्याने खाण्यासाठी [[अन्न|अन्नपदार्थ]][[खाद्यपदार्थ]] तयार करण्याची एक [[कला]], [[तंत्रज्ञान ]]व कारागिरी आहे. जगभर स्वयंपाकाचे घटक व पद्धतींमध्ये अनेकानेक बदल असतात.खुल्या अग्नीचा वापर करुन जाळीवर भाजणे,वेगवेगळ्या भट्ट्यांचा वापर,वाफेचा वापर,विद्युतचलित उष्णता निर्माणकांचा तसेच सौर ऊर्जेचा वापर इत्यादी प्रकार यात वेगवेगळे पर्यावरणिय, आर्थिक, सांस्कृतिक परंपरा व पद्धती दृक्गोचर होतात. स्वयंपाक हा तो करणाऱ्याचे कुशलतेवर व प्रकारावर अवलंबुन असतो तसेच,त्या व्यक्तिला मिळालेल्या त्याचे शिक्षणानुसार. व्यक्तिनुसार व प्रांतानुसार त्यात बदल घडतात.
 
अग्नी किंवा उष्णतेचा वापर करून अन्न हे एकतर [[घर|घरी]] शिजविल्या जाते अथवा, हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये. स्वयंपाक करणे ही क्रिया मानवात अन्योन्य आहे. असे अनुमान आहे कि ही क्रिया सुमारे दोन दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाली असावी, पण पुरातत्त्वीय शोधांनुसार तो काळ सुमारे एक दशलक्ष वर्षे इतका येतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/स्वयंपाक" पासून हुडकले