"किलोग्रॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:CGKilogram.jpg|250px|thumb|फ्रान्समधल्या सेव्हर्स या गावी ठेवलेला ठोकळा(एका किलोग्रॅमचे मूळ एकक)]]
{{माहितीचौकट एकक
 
| नाव= Kilogram
| चित्र= [[File:1kg with creditcard.JPG|250px]]
| चित्र माहिती= Domestic-quality one-kilogram [[cast iron]] weight, shaped in accordance with [[International Organization of Legal Metrology|OIML]] recommendation R52 for cast-iron hexagonal weights,<ref>{{cite journal
|url = http://www.oiml.org/publications/R/R052-e04.pdf
|title = International Recommendation R 52 - Hexagonal weights - Metrological and technical requirements
|year = 2004
|publisher = [[International Organization of Legal Metrology]]
|accessdate = December 28, 2012}}</ref> alongside a [[credit card]] for scale
| मानक= [[SI unit]]
| प्रमाण= [[Mass]]
| चिन्ह= kg
| एकके१= [[Avoirdupois]]
| एकके१मध्ये=२.२०५
| एकके२= [[Natural units]]
| एकके२मध्ये=
}}
'''किलोग्रॅम''' हे वजनाचे एकक आहे. एका किलोग्रॅमचे एक हजार [[ग्रॅम]] होतात. याचे एस.आय. संक्षिप्त नाम ''kg'' आहे.
 
== मोजण्याच्या पद्धती ==
[[चित्र:CGKilogram.jpg|250px|thumb|फ्रान्समधल्या सेव्हर्स या गावी ठेवलेला ठोकळा(एका किलोग्रॅमचे मूळ एकक)]]
जगभर ब्रिटिशांचे साम्राज्य असण्याच्या काळात त्यांनी इंग्लंडमध्ये चालत असलेली वजनमापाची पद्धत, त्यांचे राज्य असलेल्या प्रत्येक देशात सुरू केली. या पद्धतीला एफ.पी.एस. (फूट-पौंड-सेकंद) पद्धत म्हणतात. पुढे फ्रान्सने दशमानपद्धतीचा (मेट्रिक पद्धत) वापर सुरू केल्यावर जगभरात वैज्ञानिक मापनांसाठी सी.जी.एस. (सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद) ही पद्धत सुरू झाली. यांतली सेंटिमीटर आणि ग्रॅम ही मूल एकके फार लहान असल्यामुळे मोजमापांचे आकडे फार मोठे असायचे. त्यामुळे दशमानपद्धतीतच किंचित सुधारणा करून मोजमापनाची एस.आय. नावाची [[आंतराराष्ट्रीय मापन पद्धत]] ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Système international d'unités'') लागू करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार, सी.जी.एस. पद्धतीऐवजी एम.के.एस. (मीटर-किलोग्रॅम-सेकंद) ही लांबी-वस्तुमान-काळ मोजण्याची नवी मूल एकके वापरात आली. (आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमध्ये अँपियर, केल्व्हिन, कॅन्डेला, आणि मोल अशी आणखी चार मूल एकके आहेत.)