"चवळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
[[चित्र:Lobia.jpg|250px|right|thumb|चवळी शेंगा]]
[[चित्र:BlackEyedPeas.JPG|250px|right|thumb|चवळी-दाणे-नजिकचे दृष्य, यातील काळा डोळा दिसण्यासाठी]]
'''चवळी''' ही एक [[शेंग]] आहे.याची भाजी करतात. त्यातील दाण्यांना चवळीचे दाणे अथवा नुसते 'चवळी' असे म्हणतात. हे एक प्रकारचे [[कडधान्य|द्विदल धान्य]] आहे. त्याचे दाणे मध्यम आकाराचे असतात. ते दाणे वाळल्यावर त्यावर एक काळ्या [[डोळा|डोळ्यासारखी]] खूण दिसते म्हणून याला इंग्रजीत ब्लॅक-आईड पी (काळा-डोळा असणारे दाणे) असे म्हणतात.
 
अमेरिकेत याचे वेगवेगळे प्रकार मिळतात. त्याचा रंग व आकारही वेगवेगळा असतो. त्याच्या डोळ्याचा रंगही काळा, कथ्था, लाल, गुलाबी अथवा हिरवाही असू शकतो. या शेंगेतील दाणे ताजी असतांना हिरवेच असतात, पण वाळल्यावर त्याचा रंग बदलतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/चवळी" पासून हुडकले