"ए.ई. बेकरेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
हे एक फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होते.
[[चित्र:Alexandre Edmond Becquerel, by Pierre Petit.jpg|thumb|right|ए.ई. बेकरेल]]
'''अलेक्झांडर एडमंड बेकरेल''' (जन्म:[[२४ मार्च]] [[इ.स. १८२०|१८२०]]- म्रुत्यु: [[११ मे]] [[इ.स. १८९१|१८९१]]) हे एक [[फ्रेंच]] [[भौतिकशास्त्रज्ञ]] होते.त्यांना एडमंड बेकरेलासेही ओळखल्या जात असे. त्यांनी भौतिकशास्त्रज्ञ म्हणून सौर स्पेक्ट्रम([[सूर्यप्रकाश]]), [[चुंबक|चुंबकत्व]], [[वीज|विद्युत]], व [[प्रकाशिकी]](ऑप्टिक्स) याचा सखोल अभ्यास केला. सन १८३९ मध्ये, सौर घट ज्यावरुन बनतो ते तत्त्व असलेल्या फोटोव्होल्टिक प्रभावाच्या शोधाचा सन्मान त्यांना जातो.रेडियोअॅक्टिव्हिटीचा जनकांपैकी एक असलेले [[आंत्वान हेन्री बेकरेल|हेन्री बेकरेल]] यांचे ते पिता होते.
<div style="clear:both;"></div>
 
{{विस्तार}}