"उर्बैन ली व्हेरिये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
हे एक फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते.
[[चित्र:Urbain Le Verrier.jpg|thumb|right|उर्बैन ली व्हेरिये]]
'''उर्बैन ली व्हेरिये''' (जन्म:[[११ मार्च]] [[इ.स. १८११|१८११]], म्रुत्यु:[[२३ सप्टेंबर]] [[इ.स. १८७७|१८७७]]) हे एक [[फ्रेंच]] [[खगोलशास्त्रज्ञ]] व [[गणितज्ञ]] होते.ते [[खगोलीय यांत्रिकी]]मध्ये तज्ज्ञ होते.त्यांनी [[नेपच्यून]] या ग्रहाचे अस्तित्व व स्थिती हे केवळ गणिताद्वारे मांडली. [[युरेनस ग्रह|युरेनस]]च्या भ्रमणकक्षेतील आणि [[योहानेस केप्लर|केप्लर]] व [[आयझॅक न्यूटन|न्यूटनचे]] नियम यांतील त्रुटी दाखविण्यासाठी त्यांनी बरीच आकडेमोड केली. त्यांनी केलेले गणित व आकडेमोड तपासण्यात आली असता, नेपच्यूनच्या अनुमानीत स्थितीत फक्त १ अंशाचा फरक पडला. हा शोध १९व्या शतकातील एक मोठी उपलब्धी मानल्या जाते व त्याद्वारे खगोलीय यांत्रिकीमध्ये नाट्यमय फरक घडला.
<div style="clear:both;"></div>
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:फ्रेंच गणितज्ञ]]