"इयोन क्रेंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर नावे
ओळ १:
[[चित्र:Ion Creanga-Foto03.jpg|thumb|right|इयोन क्रेंगा]]
'''इयोन क्रेंगा''' (जन्म:तथा '''निका अल लुइ स्टेफान आ पेत्रेई''', '''इयोन तोर्कालाउ''' किंवा '''आयोन स्टेफानेस्कु''' ([[१ मार्च]] [[इ.स. १८३७|१८३७]], मृत्यु:- [[३१ डिसेंबर]] [[इ.स. १८८९|१८८९]]) हा एक मोल्डाव्हियन व नंतर [[रोमेनिया|रोमेनियन]] लेखक होता. त्याने शाळामास्तर म्हणूनही काम केले.१९व्या शतकातील रोमेनियन साहित्यात त्याने महत्त्वाचे योगदान दिले व तो त्यासाठी प्रसिद्ध होता.तो त्याच्या 'चाईल्डहूड मेमोरिज' (बालपणाच्या आठवणी) या लेखनासाठी प्रामुख्याने ओळखल्या जातो. यासमवेतच त्याने लघुकथा व इतर लेखनही केले. त्याचे बालसाहित्यात, परिकथा व काल्पनिक कथांमध्येही बरेच योगदान होते.
 
'''इयोन क्रेंगा''' (जन्म: [[१ मार्च]] [[इ.स. १८३७|१८३७]], मृत्यु: [[३१ डिसेंबर]] [[इ.स. १८८९|१८८९]]) हा एक मोल्डाव्हियन व नंतर [[रोमेनिया|रोमेनियन]] लेखक होता. त्याने शाळामास्तर म्हणूनही काम केले.१९व्या शतकातील रोमेनियन साहित्यात त्याने महत्त्वाचे योगदान दिले व तो त्यासाठी प्रसिद्ध होता.तो त्याच्या 'चाईल्डहूड मेमोरिज' (बालपणाच्या आठवणी) या लेखनासाठी प्रामुख्याने ओळखल्या जातो. यासमवेतच त्याने लघुकथा व इतर लेखनही केले. त्याचे बालसाहित्यात, परिकथा व काल्पनिक कथांमध्येही बरेच योगदान होते.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:रोमेनियन लेखक|क्रेंगा, इयोन]]}}
[[वर्ग:रोमेनियन लेखक]]
[[वर्ग:इ.स. १८३७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८८९ मधील मृत्यू]]