"मांडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
{{जाणकार}}
{{विस्तार}}
[[चित्र:Gray1238.png|200px|thumb|पुरुषाची मांडी]]
मानवांमध्ये '''मांडी''' म्हणजे [[कंबर]] व [[टोंगळा|टोंगळ्यादरम्यानचा]] भाग असतो.पण [[शरीरशास्त्र|शरीरशास्त्रानुसार]] हा भाग म्हणजे (कंबरेच्या) खालचा भाग होय.
 
या भागात असलेले एकमेव हाड फारच दणकट व जाड असते. याद्वारे नीतंबात खुब्याचा जोड तयार होतो तसेच [[गुडघा|गुडघ्यात]] बिजागऱ्यासम सुधारीत जोड असतो.मनुष्यप्राणी उभा राहिल्यावर, प्रत्येक मांडीच्या हाडाला शरीराचे अर्धे वजन पेलावे लागते व चालतांना अर्धे वजन ते पूर्ण वजन या हाडावर येते.
 
{{विस्तार}}
{{Commons|Thigh|मांडी}}
[[वर्ग:मानवी शरीर]]
[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मांडी" पासून हुडकले