"इंग्रजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २:
[[File:EN English Language Symbol ISO 639-1 IETF Language Tag Icon.svg|thumb|left|upright|EN ([[ISO 639]]-1)]]
 
इंग्लंड देशात राहणार्‍या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भार्तीयभारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. '''इंग्रजी''' भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]], [[कॅनडा]], [[इंग्लंड]], [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यूझीलंड]] ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये]] इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत.) कित्येक देशांची ''दुसरी भाषा'' व ''शासकीय भाषा'' आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्‍या व समजल्या जाणार्‍या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.
 
[[चित्र:Anglospeak(800px).png|thumb|right|300px|निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही प्रमुख व शासकीय भाषा आहे व फिकट निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही केवळ शासकीय भाषा आहे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इंग्रजी" पासून हुडकले