"कासव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
याला इंग्रजीत Tortoise म्हणतात. हे पोट आणि पाठ या दोन्ही बाजूंनी टणक असते. याच्या बोटांमध्ये पडदे नसतात.
 
=== गोड्या पाण्यातील कासव ===kasavache khadya
ही कासवे विहिरीत आणि नद्यांत राहतात. दीर्घायुषी असल्याने यांचा आकार खूप मोठा होऊ शकतो. इंग्रजीत यांना Sweet Water Turtle म्हणतात.हि कासवे जमिनीवर हि राहू शकतात.
 
ओळ २०:
* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी येथे ऑलिव्ह रिडले सागरी कासवांचे प्रजनन व संवर्धन केंद्र आहे.
* [[आंतरराष्ट्रीय समुद्री कासव सोसायटी]]
 
==सांस्कृतिक महत्व==
=== भारतीय संस्कृतीमधील कासव ===
हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. भारतीय संस्कृतीत कासवाला आध्यात्मिक दृष्ट्या विशेष स्थान आहे. .... पुराणातील अख्यायिकांनुसार [[कूर्म अवतार]] हा वीषूण्चा कासव रुपातील अवतार समजला जातो.{{संदर्भ हवा}} कासवाचा प्रतिकात्मक उपयोग आपल्याला साहित्य, चित्रकला, जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो. कासवाचा आकार त्याची शरीर वैशिष्ट्ये यांचा कुशल उपयोग आपण पुराकथांमध्ये पाहू शकतो. वेद ग्रंथांपासून पुराणकथांपर्यंत व बडबड गीतांपासून ते तत्वज्ञानापर्यंत कासवाचा संचार आहे.भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव हेही असेच महतत्वाचे मानले जाते. त्याचा संकेत आहे कि कासव जसे बाह्य गोष्टींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट .मान कवच्यामध्ये ओढून घेते, तसे देवतेचे दर्शन घेताना काम,क्रोध,मद,मोह,मत्सर,लोभ या मानवी दुर्गुणांना आत खेचून घेऊन मगच देवतेचे दर्शन घ्यावे.
 
कासव पाळीव प्राणी म्हणूनही पाळलेले अथवा आहारातही प्रयोजन केलेले दिसते, काही देशात पालीव प्राणी अथवा आहार प्रयोजना बद्दल निर्बंधही आहेत. {{संदर्भ हवा}}
 
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कासव" पासून हुडकले