"मूत्रपिंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४१५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
 
==कार्य==
फुफुसांप्रमाणेच मूत्रपिंडे देखील अशुद्ध झालेले रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते [[मूत्र]] मार्गातून विसर्जित होतात.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/33407195.cms?prtpage=1 महाराष्ट्र टाईम्स.कॉम हे संकेतस्थळ</ref> या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे [[जीवनसत्त्व]] आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे [[संप्रेरक]] तयार होते. ड [[जीवनसत्त्व]] मानवी शरीरातल्या [[कॅल्शियम]]चे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या [[लाल पेशी]] तयार होतात.
 
शरीरातले [[आम्ल]] व [[अल्कली]] यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्यही मूत्रपिंडे करतात..<ref>www.loksatta.com/daily/20040911/lswasthya.htm लोकसत्ता.कॉम हे संकेतस्थळ</ref>
 
मूत्रपिंडतज्‍ज्ञ डॉक्टरला नेफ्रॉलॉजिस्ट म्हणतात.
* सुरक्षा किडणीची (डॉ.ज्योत्स्ना झोपे आणि डॉ.संजय पंड्या)
* हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी ([[पद्मजा फाटक]])
==हेही बघा==
 
* [[गोखरू]] - मुत्रपिंडावरील आयुर्वेदिक उपचारासाठी.
==संकेतस्थळ==
* [http://kidneyeducation.com/marathi/ किडनी एज्यूकेशन.कॉम (इंग्रजी मजकूर)]
 
==संदर्भ==
३९,०३५

संपादने