"जागतिक मूत्रपिंड दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(नवीन लेख)
 
No edit summary
'''जागतिक [[मूत्रपिंड]] दिवस''' हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो.<br />
 
मूत्रपिंडे (किडनी) ही शरीरातील अत्यंत महत्वाचे अवयव आहेत. यांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. समाजात याविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो.<br />
५,७४०

संपादने