"उत्तर प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
टंकनदोष
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''उत्तर प्रदेश''' हे [[भारत|भारताचे]] उत्तरेकडील एक प्रमुख [[राज्य]] आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहेठरते. उत्तर प्रदेशाचे [[क्षेत्रफळ]] २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे. [[हिंदी]] व [[उर्दु]] ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. [[लखनौ]] ही उत्तर प्रदेशाची [[राजधानी]] तर [[कानपूर]] हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची [[साक्षरता]] ७९.१२ टक्के आहे. [[तांदूळ]], [[गहू]], [[मका]] व [[डाळ]] ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात [[लोकसभा|लोकसभेच्या]] सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्वाचे समजले जाते. उत्तर प्रदेशात सर्व [[धर्म]]ाचेांची अनेक पवित्र स्थळस्थळे आहेआहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय [[संवेदनशील]] आहे.
 
== इतिहास ==
ओळ ६१:
 
==बाह्य दुवे==
* [http://upgov.nic.in/ उत्तर प्रदेश सरकारचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)]
* [http://upgov.nic.in/ Uttar Pradesh Government Website]
* [http://www.up-tourism.com/ उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)]
* [http://www.up-tourism.com/ Department of Tourism, Government of Uttar Pradesh]
 
{{साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे}}