"चयापचय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 87 langlinks, now provided by Wikidata on d:Q1057
No edit summary
ओळ १:
'''चयापचय''' सजीवाच्या शरीरात पोषक पदार्थाचा प्रवेश झाल्यापासून अंतिम रासायनिक [[पदार्थ|पदार्थांचे]] शरीराबाहेर उत्सर्जन होईपर्यंत त्यात होणाऱ्या सर्व रासायनिक बदलांचा चयापचयाच्या अभ्यासात समावेश होतो. सजीवांच्या शरीरात रचनात्मक व भंजक अशा दोन्ही प्रकारच्या प्रक्रिया चालू असतात. साध्या पदार्थांपासून जटिल (गुंतागुंतीच्या) स्वरूपाचे पदार्थ ज्या प्रक्रियांद्वारे तयार होतात आणि रासायनिक ऊर्जा साठविली जाते त्या प्रक्रियांचा ‘रचनात्मक चयापचय’ अथवा ‘उपचय’ (किंवा ‘चय’) या संज्ञेत समावेश करण्यात येतो.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चयापचय" पासून हुडकले