"मिसळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
ओळ २:
[[Image:Misal maharashtran specialty.jpg|thumb|right|300px|मिसळ]]
[[चित्र:मिसळ.jpeg|right|thumb|300px]]
कडधान्याच्या[[कडधान्य|कडधान्या]]<nowiki/>च्या रस्सेदार उसळीत शेव, चिवडा, भज्यांचे छोटे तुकडे आणि शिजवलेले पोहे घालून बनलेल्या झणझणीत मिश्रणाला मिसळ म्हणतात. मिसळीत बारीक चिरलेला कांदा घालण्याची पद्धत आहे. पूर्वी ही मिसळ नुसतीच किंवा दह्याबरोबर चमच्याने खाल्ली जात असे. त्यानंतरच्या काळात मिसळ-पाव अधिक प्रचलित झाला आहे.
==मिसळ बनवण्याची पद्धत==
 
ओळ २०:
'''कृती'''
 
मटकिला[[मटकी|मटकि]]<nowiki/>ला मोड आणण्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात मटकी ७-८ तास भिजत ठेवा नंतर भिजलेल्या मटकीला एका सुती कपडा मध्ये बांधून ठेवा.मोड आलेली मटकीला व्यवस्थित धुवून घ्या.आणि एका प्रेशर कुकर मध्ये हळद आणि मीठ टाकून त्यात मटकी टाका . मटकी पूर्णतः पाण्यात बुडेल इतके पाणी टाका . (जर तुम्ही मटकी सोबत इतरही कडधान्य टाकत आसल तर पाणी थोडे जास्ती ठेवा. )
आता 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या .एका भांड्यात दिड कप गरम पाणी टाका आणि त्यात चिंच 25 ते 30 मिनिटे भिजून घ्या . चिंच पिळून त्याचा कोळ बाजूला ठेवा .आलं-लसूण ,जिरे,मिर, दालचिनी, लवंगा,तमालपत्र हे सर्व मिक्समधून बारीक़ करून घ्या.एका कढईत तेल गरम करायला ठेवा .मोहरी टाकून तडकू द्या नंतर मिक्सरमध्ये बारीक़ केलेला मसाला टाका व् चांगला परतुन घ्या. आता त्यात कांदा घालून हलका तपकिरी होईपर्यंत परतून घ्या .नंतर, कढीपत्ता, हिरवी [[मिरची]] घालून नीट हलवून घ्या .उर्वरित ¼ टिस्पून हळद, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट आणि गोड मसाला टाका .नीट ढवळून घ्या आणि नंतर चिंचेचा घट्ट कोळ टाका . आणि थोड्या वेळ सिजु द्या .
आता मटकी प्रेशर कुकर मधून काढून तयार झालेल्या मिश्रणात टाका, त्यात मीठ घाला . व ¾ ते 1 कप किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून नीट ढवळून घ्या .कमी आचेवर जवळ जवळ 8 ते 10 मिनिटे उसळ अधूनमधून हलवीत उकळु द्या . व शेवटी कोथिंबीर सह सजवा.
बारीक कांदे आणि टोमॅटो चिरून घेऊन बाजूला ठेवा.सर्व्ह करताना वाटी मध्ये प्रथम चिरलेला कांदा व टोमॅटो घाला . नंतर वाफाळलेली उसळ घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला . व त्यावर लिंबाचा रस काही थेंब पिळा .नंतर फरसाण किंवा चिवड्या टाका .मिसळचा आस्वाद घ्या
"https://mr.wikipedia.org/wiki/मिसळ" पासून हुडकले