"मराठी नाटकातील दुहेरी भूमिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८:
* जेव्हा यमाला डुलकी लागते ([[सुधा करमरकर]] - २ स्वतंत्र भूमिका)
* [[तो मी नव्हेच (मराठी नाटक)|तो मी नव्हेच]] ([[प्रभाकर पणशीकर]] - ५, लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार (दिवाकर दातार यांचा मोठा भाऊ), कॅप्टन अशोक परांजपे (परांजपेंकडे दत्तक गेलेला दिवाकर दातार यांचा धाकटा भाऊ), राधेश्याम महाराज). [[प्रभाकर पणशीकर]] यांनी या नाटकाचे 'अवनु ननल्ला' (Avanu Nanalla) या नावाने [[कन्नड भाषा|कन्नड]]<nowiki/>मध्ये भाषांतर करून घेतले होते. कन्नड नाटकातही तेच भूमिका करत होते.
* [[थराड|थरार]] ([[सतीश पुळेकर]] - २)
* प्यार किया तो डरना क्या (पुरूष कलाकार - ३, बिरबल/ जॉर्ज बुश/मूर्तिकार)
* बहुरूपी (प्रशांत दामले - २, बहुरूपी सदा इंगवले/प्रशांत दामले)