"प्रोटोकॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "Protocol" हे पान "प्रोटोकॉल" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: English name
छोNo edit summary
ओळ १:
कोणत्याही दोन किंवा अधिक [[संगणक विज्ञान|संगणक]] संयंत्रात (Computer, Gateway, Router ई.) योग्य रितीने संवाद साधला जाण्यासाठी तयार केली गेलेली नियमावली म्हणजे Computing Protocol.
संवाद साधण्या ची सुरूवात, आदेशांचा समन्वय व महितीची देवाण-घेवाण निट पार पडण्यासाठी योग्य नियमावली अधोरेखीत झाली असणे गरजेचे असते.
नियमावली चे पालन Software किंवा Hardware च्या माध्यमातून केले जाते.