"मराठी नाटकातील दुहेरी भूमिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
==नाटकाचे नाव (अभिनेता-भूमिकांची संख्या)==
* [[गंमत जंमत (मराठी चित्रपट)|गंमत जंमत]] ([[अरुण नलावडे]] - विविध)
* [[गंमत जंमत (मराठी चित्रपट)|गंमत जंमत]] (रसिका ओक - विविध)
* गंमत जंमत (सोनाली चेऊलकर - विविध)
* चूक भूल द्यावी घ्यावी (निर्मिती सावंत - ३, राजाभाऊंच्या सासूबाई/प्रेयसी-राजाभाऊंची मैत्रीण/दाक्षिणात्य शेजारीण)
* जेव्हा यमाला डुलकी लागते ([[सुधा करमरकर]] - २ स्वतंत्र भूमिका)
* [[तो मी नव्हेच (मराठी नाटक)|तो मी नव्हेच]] (प्रभाकर पणशीकर - ५, लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार (दिवाकर दातार यांचा मोठा भाऊ), कॅप्टन अशोक परांजपे (परांजपेंकडे दत्तक गेलेला दिवाकर दातार यांचा धाकटा भाऊ), राधेश्याम महाराज). प्रभाकर पणशीकर यांनी या नाटकाचे 'अवनु ननल्ला' (Avanu Nanalla) या नावाने कन्नडमध्ये भाषांतर करून घेतले होते. कन्नड नाटकातही तेच भूमिका करत होते.
* थरार (सतीश पुळेकर - २)
* प्यार किया तो डरना क्या (पुरूष कलाकार - ३, बिरबल/ जॉर्ज बुश/मूर्तिकार)