"अश्विनी कुमार (पौराणिक वैद्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''अश्विनीकुमार''' हे देवदेवतांचे नव्हेत, तर ऋषींचेही वैद्य होते. ह्यांनी वृद्ध च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त करून दिले. [http://www.shyamjoshi.org/ashvini-kumar-stotra/ अश्विनीकुमार] अश्विनीकुमार ही जुळी भावंडे. एकाचे नाव नासत्य व दुसर्‍याचे दस्र होय. त्यांच्या आईचे नाव संज्ञा आणि वडिलांचे विवस्वान.
 
समुद्रमंथनामधून वर आलेले [[धन्वंतरी]] हेही देवांचे वैद्य होत.
 
अश्विनीकुमार हे वैवस्वत मन्वंतरात [[देव]] समजले गेले आहेत.
 
अश्विनीकुमारांना आवाहन करून [[पांडु|पंडूच्या]] माद्री नावाच्या पत्‍नीने [[नकुल]]-[[सहदेव]] या जुळ्या पांडवांना जन्म दिला. .
 
ऋग्वेदांतील जवळजवळ ५० सूत्रांमध्ये अश्विनीकुमारांचा उल्लेख आला आहे. अथर्ववेदातही हे प्रेमी युगुलांचा मिलाप घडवून आणतात असे म्हटले आहे. (अथर्व-२.३०.२)