"समुद्रपक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्या: 85 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q27589)
No edit summary
 
[[चित्र:Black-headed Gull - St James's Park, London - Nov 2006.jpg|thumb|right|200 px|काळ्या डोक्याचा समुद्रपक्षी]]
'''समुद्रपक्षी''' हे इंग्रजीत सी-गल या नावाने ओळखले जातात. या पक्ष्यांचे जगातील सर्व [[खंड|खंडांमध्ये]] अस्तित्व आहे. पांढऱ्या शुभ्र अथवा राखाडी रंगाचे समुद्रपक्षी कोणत्याही [[समुद्रकिनारा|समुद्रकिनाऱ्यावर]] गेल्यावर त्यांच्या कर्कश आवाजाने लक्ष वेधून घेतात. त्यांचे आवडते खाद्य [[मासा|मासे]] आहे. हे [[पक्षी]] मोठ्या अंतरापर्यंत उडून जाण्यात पटाईत असतात.
 
[[वर्ग:पक्षी]]
१,२३६

संपादने