"पतंगराव कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
तारीख
छो →‎top
ओळ १:
'''पतंगराव कदम''' ([[इ.स. १९४५]]:[[सोनसळ]], [[सांगली जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - हे मराठी राजकारणी आहेत. ते महाराष्ट्रातील वने, मदत व [[भूकंप]] पुनर्वसन मंत्री होते.
==कार्य==
 
डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे संस्थापक असून ते याचे संस्थापक-कुलगुरु देखील आहेत. भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे याच्या छत्राखाली देश व परदेशामध्ये 180 शैक्षणिक संस्था असून ही भारतातील नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात.<ref>[http://marathi.vishwajeetkadam.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8+/default.aspx]</ref>
{{विस्तार}}