"इंग्लिश बझार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छोNo edit summary
ओळ २६:
'''इंग्लिश बझार''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: ইংরেজবাজার) किंवा '''मालदा''' हे [[भारत]] देशाच्या [[पश्चिम बंगाल]] राज्यामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर व [[मालदा जिल्हा|मालदा जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. हे शहर बंगालच्या उत्तर भागात [[महानंदा नदी]]च्या काठावर व भारत-[[बांगलादेश]] सीमेजवळ वसले आहे.
 
[[माल्दा टाउन रेल्वे स्थानक]] हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक असून [[भारतीय रेल्वे]]च्या [[पूर्व रेल्वे (भारत)|पूर्व रेल्वे]] क्षेत्रातील मालदा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. [[मालदा विमानतळ]] येथून ३ किमी अंतरावर आहे.
 
==हे सुद्धा पहा==