Content deleted Content added
No edit summary
शहानिशा
ओळ ११:
आपण आपल्या सदस्यपानावर नमूद केले आहे कि 'नमस्कार. मी मराठी विकिच्या प्रबंधकांपैकी एक आहे.' आपली 'प्रबंधक' म्हणून येथे कधी निवड झाली ते कृपया कळवावे ही विनंती.कारण मला तसे ज्ञात नाही व शोध घेतला असता तसे काहीच सापडले नाही.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) १७:०४, ९ मार्च २०१७ (IST)
::आपले उत्तर अपेक्षित आहे.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) ०९:५४, १० मार्च २०१७ (IST)
 
माझ्या माहितीनुसार हे सदस्य प्रबंधक नाहीत. कदाचित इतर सदस्यपानावरुन कॉपी-पेस्ट करण्यात गोंधळ झाला असावा.
 
त्यांनी उत्तर दिल्यास शहानिशा होईल.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:२७, १० मार्च २०१७ (IST)