"महाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[file:Savitri river at Mahad.JPG|200px|right]]
'''महाड''' हे [[महाराष्ट्र]]ात [[कोकण]] विभागातील एक शहर आहे. महाड हे [[मुंबई]]पासून १८० किलोमीटर अंतरावर तर [[पुणे|पासून]] १२० किलोमीटर अंतरावर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी येथे [[चवदार तळे सत्याग्रह]] केला आणि हे ठिकाण इतिहासात अमर झाले. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/महाड" पासून हुडकले