"अगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
=='''मुख्य युक्तिवाद'''==
अगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट या पुस्तकामध्ये परंपरागत [[दक्षिण आशिया|दक्षिण आशिआई]] लेखनशास्त्राचे सबार्ल्टन परीप्रेक्षेतून मुल्यांकन करून [[हिंदु|हिंदुत्व]], [[इस्लाम]] व भारतराज्य यांच्यातील गुंतागुंतीवर भर टाकला आहे. मेयो समुदायाच्या मौखिक परंपरेतून आलेल्या गाणी आणि गोष्टींचे वर्णन करून मायारामशेल हे डोळ्या समोर उभा राहणारा [[इतिहास]] आणि स्मृती यांच्या मधला विरोधाभास तपासतात. त्यांची वांशिक ओळख कायमची सोडून द्यावी यासाठी बऱ्याच शतकापासून झेललेले आव्हान ते [[पर्यायी इतिहास|पर्यायी इतिहासातून]] सांगतात. हे [[पुस्तक]] मेयोंच्या विचारकरण्याच्या पद्धती, वर्तन, त्यांचे जगणे, प्रतिकार करणे, विसरणे, लक्षात ठेवणे या विषयी आहे. यामधून राज्याची विविध स्वरूपे आणि त्याच्याशी सलग्न असणारी लोकलेखापदधती आणि इतिहास यांची ग्रंथातील चर्चाविश्वे यांचे समालोचन करण्याचा प्रयत्न आहे. मेओंच्या मिथक परंपरेतून त्यांच्या मधील घडामोडी, प्रवर्ग आणि सत्तेची उतंरड हे अंतर्गत विश्व समजण्यास मदत होते. जे इस्लाम आणि हिंदू धर्मातील परंपरांवर आधारलेल्या ज्या सत्ताधारी जाती त्यांच्या निगडीत असणाऱ्या चालीरीतींशी सबंधित आहेत. मियो समुदायाच्या मौखिक परंपरा, सामुदायिक स्मृती जतन करण्याच्या पद्धती व स्वत:ची शासन पद्धती यावरआधारलेल्या काही दशंकाच्या गहन संशोधनावरचा हा अभ्यास आहे.
 
=='''सारांश'''==