"गोरेगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २:
'''गोरेगाव''' हे [[मुंबई]]चे उपनगर व [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्गावरील]] एक [[गोरेगाव रेल्वे स्थानक|स्थानक]] आहे. [[जोगेश्वरी]]च्या उत्तरेस वसलेले गोरेगाव येथील फिल्मिस्तान व फिल्म सिटी ह्या चित्रपट स्टुडिओंसाठी प्रसिद्ध आहे.
 
==[[वाहतूक]]==
[[गोरेगांव रेल्वे स्थानक]] हे गोरेगांवमधील रेल्वे स्थानक आहे. येथे [[चर्चगेट]] व [[बोरिवली]] जाणाऱ्या केवळ संथगती लोकलगाड्या थांबतात. [[पश्चिम द्रुतगती महामार्ग]] गोरेगावच्या पूर्वेकडून धावतो. [[बेस्ट]]चे अनेक मार्ग गोरेगावमध्ये कार्यरत आहेत.येथून गोरेगांव लोकल सुटतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गोरेगाव" पासून हुडकले